Red Section Separator

मांड्यांवर जमा झालेल्या अतिरिक्त चरबीमुळे कंबरेचा खालचा भाग अधिक लठ्ठ दिसतो

Cream Section Separator

चरबी कमी करण्यासाठी उपाय

चालणे आणि धावणे

चरबी कमी करण्यासाठी जंपिंग जॅकचा व्यायाम करा

एअर सायकलिंग करण्यासाठी पाठीवर झोपून पाय 90 अंशवर करून सायकल चालवा

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी रोज जिने चढा

दररोज काही मिनिटे स्कॉट्स केल्याने मांडीची चरबी कमी होईल

जास्त मीठ खाणे टाळावे.

​पुरेशी झोप घ्या