Red Section Separator
भरपूर ताजी फळे आणि भाज्यांसह योग्य आहार हा तणाव कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
Cream Section Separator
मानवी शरीरासाठी योग्य झोपेचे चक्र आवश्यक आहे.
कामांच्या बोझामुळे तुमची झोप पुरेशी होत नसेल. परंतु हे तुमच्या मेंदुसाठी त्रासदायक आहे.
कानात एअरफोन टाकून शांत संगीत ऐका. तुमचा तणाव नक्की कमी होईल.
तणाव दूर करायचा असेल तर घराबाहेर पडा.
योगासन हे मानसीक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी चांगले असते.
कॅफीन आणि एनर्जी ड्रिंक्सचे जास्त सेवन केल्याने तणाव वाढू शकतो
विविध प्रयोग करुनही तणावमुक्त होत नसाल तर एखाद्या मानसशास्त्रज्ञांकडे जा. त्याचा सल्ला घ्या.