Red Section Separator

बॅकग्राउंड डान्सर ते अभिनेत्री बनलेली डेझी शाहने सलमानच्या 'जय हो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.

Cream Section Separator

'जय हो' सिनेमातून डेझीला मोठा लोकप्रियता मिळाली, पण त्यानंतर ती खास कमाल करू शकली नाही.

सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या डेझीवर खुनाचा आरोप असून केसही दाखल आहे.

डेझीवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केल्यानंतर तिचं नाव चर्चेत आलं. डेझी तिच्या सुरुवातीच्या करिअरमध्येच वादात अडकली.

भोजपुरी अभिनेता सत्येंद्र सिंहने डेझी शाह, गणेश आचार्य, रजनीश दुग्गल आणि 'सोडा' या सिनेमातील इतर काही लोकांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपानंतर डेझीचं करिअर कमाल करू शकलं नाही.

डेझीने आतापर्यंत जय हो, हेट स्टोरी आणि रेस ३ सारखे सिनेमे केले आहेत. त्यानंतर तिने मराठी आणि इतर भाषांमध्ये काम केलं.

डेझीने गणेश आचार्यकडून डान्सचं ट्रेनिंग घेतलं आहे. तिने ३ वर्षांपर्यंत गणेश आचार्यला असिस्ट केलं आहे.

डेझी शाह सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ देखील नेहमीच व्हायरल होताना दिसतात.