Red Section Separator
गणित हा विषय आवडत नसेल तर तो कठीण बनवण्यापेक्षा मुलासाठी मजेशीर बनवा.
Cream Section Separator
खेळीमेळीने जेव्हा तो गणित सोडवू लागेल तेव्हा त्याला त्यात रस निर्माण होईल
तुमच्या मुलाच्या दैनंदिन कार्यात गणिताचा अप्रत्यक्ष समावेश करा.
जेव्हा मुलाने एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला विचारा की त्याने ते कसे सोडवले.
त्यामुळे गणिते सोडवण्याची संपूर्ण पद्धत त्याच्या मनात पुन्ही एकदा रिपिट होईल.
ज्यावेळी मुलाने गणित बरोबर सोडवले तर त्यावेळी त्याचे कौतुक करा. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल.
गोष्टी मोजण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत तुमच्या दैनंदिन कार्यात गणितांचा समावेश करा.
जेव्हा हे सर्व तुमची मुले पाहतील तेव्हा त्यांनाही आपोआप याची सवय लागेल.
हळूहळू गणित कठीण बनवा पण त्याचे ओझे मुलाला वाटेल असे करू नका. अन्यथा मुले गणितापासून दूर पळतील.