दिव्यांका त्रिपाठी : दिव्यांका मूळची मध्य प्रदेशातील भोपाळची आहे. 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.