Red Section Separator

बॉलीवूड कलाकारांचे लाइफस्टाइल त्यांचे खासगी आयुष्य जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना नेहमीच रस असतो.

Cream Section Separator

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री होत्या ज्या गॅंगस्टरच्या प्रेमात अक्षरश वेड्या झाल्या होत्या.

अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात काही अभिनेत्रींचं करिअरही उद्ध्वस्त झालं.

अभिनेत्री मोनिका बेदीचे आणि अबू सालेम यांची प्रेमकहाणी खूप प्रसिद्ध आहे.

अबू सालेमच्या प्रेमात हरवलेल्या मोनिका बेदीला तुरुंगाची हवा खावी लागली.

अनिता अयुबचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले असून दोघांमध्ये खूप घनिष्ट संबंध होते.

जावेद सिद्दीकीने अनिताला आपल्या चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर दाऊदने जावेद सिद्दिकीची हत्या केली होती.

राम तेरी गंगा मैली फेम मंदाकिनीच्या प्रेमात दाऊद इब्राहिमही होता. मात्र मंदाकिनीने दाऊदसोबत संबंध असल्याचे नाकारले होते.

एका चुकीच्या नात्याने ममता कुलकर्णीचे करिअर कायमचे उद्ध्वस्त झाले.

ममताच नातं अंडरवर्ल्ड विकी गोस्वामीसोबत होते. ममतानेही विकीशी लग्नही केलं होतं.

मात्र एकदा ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली होती.