Red Section Separator
प्रसिद्ध सिनेमा 'शोले' शुटिंगवेळी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन गरोदर होत्या.
Cream Section Separator
अभिनेत्री जूही चावला 'झंकार बीट्स' शुटिंग दरम्यान गरोदर होती, इतकंच नाही तर त्या सिनेमातही तिने गरोदर अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.
अभिनेत्री ऐश्वर्या राय 'हिरोईन' सिनेमा शुटिंग दरम्यान गरोदर होती, त्यामुळे ही फिल्म सोडावी लागली होती.
'जुदाई' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्री श्रीदेवी गरोदर होती, त्यावेळी श्रीदेवीचे लग्न झालेले नव्हते.
'देवदास' सिनेमावेळी धक धक गर्ल माधुरी दीक्षित गरोदर होती.
अभिनेत्री काजोल 'वी आर फॅमिली' सिनेमावेळी गरोदर होती, पण तिने शुटिंग पूर्ण केले होते.
2 सिनेमांचे शुटिंग दरम्यान करिना कपूर गरोदर होती. लाल सिंग चड्डा आणि वीरे द वेडिंग सिनेमा तिने पूर्ण केले.
हेमामालिनीदेखील 'रजिया सुल्ताना' शुटिंग दरम्यान गरोदर होत्या.
नागार्जुनच्या 'द घोस्ट' सिनेमा दरम्यान काजल अगरवाल गरोदर होती.