Red Section Separator

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमसारखी दिसणारी अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Cream Section Separator

नेमकी कोण आहे विदिशा श्रीवास्तव ? जाणून घेऊया सविस्तर

Red Section Separator

विदिशा श्रीवास्तवचा जन्म 28 एप्रिल 1991मध्ये उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये झाला आहे.

विदिशाने तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Red Section Separator

विदिशाने तिच्या करियरची सुरवात मॉडलच्या स्वरूपात केली.

तिने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला.

विदिशा अभिनेत्री यामी गौतमसारखी दिसत असल्याचे अनेकजण म्हणतात.

Red Section Separator

विदिशाच्या टेलीविजन करियरची सुरूवात स्टार प्लसच्या ये है मोहब्बते या मनालिकेतून झाली.

टीव्हीवरील 'कहत हनुमान जय श्री राम' या मालिकेत देवी पार्वतीची भूमिका विदिशाने साकारली होती.