Red Section Separator

गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी तारक मेहता का उलटा चषमा या मालिकेत लवकरच दयाबेनची एंट्री होणार आहे.

Cream Section Separator

दयाबेनच्या भूमिकेत दिशा वकानीच्या जागी आता नवीन कलाकार झळकणार आहे.

शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ऑडिशननंतर एका अभिनेत्रीला शॉर्टलिस्टही केलं आहे.

प्रसिद्ध टीव्ही शो 'हम पांच' मधील अभिनेत्री राखी विजान दयाबेनची जागा घेऊ शकते.

राखी 'तारक मेहता का' शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राखी एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिची कॉमिक टायमिंगही जबरदस्त आहे.

'राखी देख भाई देख', 'बनेगी अपनी बात' या शोमध्येसुद्धा दिसली आहे.

इतकंच नव्हे तर तिने 'गोलमाल रिटर्न्स' या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.