Red Section Separator

इंधनाचे वाढते दर पाहता आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे.

Cream Section Separator

नुकतेच Atumobile ने भारतात आपली इलेक्ट्रिक बाईक Atum Vader लॉन्च केली आहे.

Red Section Separator

ही इलेक्ट्रिक बाईक 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

बाईक अधिकृत वेबसाइटवरून 1,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.

Red Section Separator

Atum Vader मध्ये 2.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे.

पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 100 किमीपर्यंत धावते, असा दावा कंपनीने केला आहे.

याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 2-3 तास लागतील.

Red Section Separator

ही देशातील पहिली हाय-स्पीड इलेक्ट्रिक कॅफे रेसर बाईक आहे.

या ई-बाईकची टॉप स्पीड 65 किलोमीटर प्रति तास आहे.

या बाईकमध्ये क्लच आणि लेग ब्रेक नसून हिला थांबवण्यासाठी हँड ब्रेक देण्यात आले आहेत. आहे.