Red Section Separator

रोहित शेट्टीचा प्रसिद्ध स्टंट आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' लाँच झाला आहे.

Cream Section Separator

शिवांगी जोशी, निशांत भट्ट, जन्नार झुबेर, रुबिना दिलीक, सृती झा यासारखे अनेक टीव्ही सेलिब्रिटी या शोमध्ये आहेत.

Fill in some text

आज आम्ही तुम्हाला 'खतरों के खिलाडी 12' च्या स्पर्धकाचे मानधन बाबत सांगणार आहोत.

जन्नत जुबेर : जन्नत प्रति एपिसोड 18 लाख रुपये आकारत आहे.

मिस्टर फैसू : फैसल शेख हा प्रति एपिसोड 17 लाख रुपये भरघोस मानधन घेतोय.

रुबिना दिलीक : रुबिना दिलीक प्रत्येक एपिसोडसाठी 10-15 लाख रुपये मानधन घेत आहे.

शिवांगी जोशी : या शोसाठी 15 लाख रुपये घेत असल्याची माहिती आहे.

प्रतीक सहजपाल : प्रतीकला दर आठवड्याला 10 लाख रुपये मिळत आहेत.

सृती झा : सृती झा प्रति आठवड्याला 5 लाख रुपये मानधन घेत आहे.