Red Section Separator
अमृता खानविलकर काळ्या बनारसी साडीत सौंदर्याची खाण दिसते.
Cream Section Separator
अमृता या पांढऱ्या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे.
या पिवळ्या साडीत अभिनेत्री सूर्यप्रकाशाच्या किरणांसारखी दिसत आहे.
या निळ्या रंगाच्या साडीत ही अभिनेत्री अमृता चाहत्यांना घायाळ करतेय
अभिनेत्री अमृता खानविलकरने बारीक कपड्याची साडी घालत चाहत्याना घायाळ करत आहे.
पट्टेदार साडीत अभिनेत्री अमृता सुंदर दिसत असून ती पूर्ण देशी गर्ल वाटत आहे
या हिरव्या रंगाच्या साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
या ड्रॉप-डेड गुलाबी साडीत अभिनेत्री सुंदर दिसत आहे.