Red Section Separator

ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि बी2 सारखे पोषक घटक असतात. जे त्वचेच्या अनेक गंभीर समस्यांपासून संरक्षण करतात.

Cream Section Separator

व्हिटॅमिन बी-2 ने भरपूर ग्रीन टी त्वचेला दीर्घकाळ तरूण ठेवण्यास उपयुक्त आहे.

ग्रीन टीमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेतील अनेक पोषक तत्वांची कमतरता भरून त्वचा हायड्रेट ठेवते.

अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असलेला ग्रीन टी सूर्यप्रकाश आणि इतर कारणांमुळे त्वचेवर लालसरपणा, जळजळ आणि सूज कमी करण्यास उपयुक्त आहे.

ग्रीन टी बॅग पाण्यात बुडवून ठेवा. काही वेळ तसंच ठेवा आणि पाने वेगळी करा.

पाने एका मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा. त्यात बेकिंग सोडा, मध घालून घट्ट मिश्रण तयार करा. त्यात पाणी किंवा गुलाबपाणीही टाकता येते.

तयार केलेला फेस मास्क हलक्या हातांनी सर्कुलर मोशन चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर चेहऱ्यावर मास्क स्क्रब करा.

स्क्रब केल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल.

ग्रीन टी फेस मास्क लावल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात आणि चेहरा चमकतो.