Red Section Separator

अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सचा जन्म 15 ऑगस्ट 1990 रोजी अमेरिकेतील केंटकी येथे झाला. तिचे वडील एका बांधकाम कंपनीचे मालक होते.

Cream Section Separator

जेनिफरने अभिनेत्री होण्यापूर्वी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती.

जेनिफरच्या कुटुंबातील सदस्य फार श्रीमंत नव्हते. केंटकीमध्ये त्यांचे घोड्यांचे तबले होते. इथेच जेनिफरचे पालनपोषण झाले.

जेनिफर लॉरेन्सने 'ट्वाइलाइट' या टीव्ही मालिकेत बेला स्वूनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती.

पण त्यावेळी तिला संधी मिळाली नाही. त्यावेळी ही भूमिका क्रिस्टीन स्टीवर्टकडे गेली होती.

जेनिफर लॉरेन्सच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होतं. मात्र, तिने अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले नाही. हे फार कमी लोकांना माहीत आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की, जेनिफर लॉरेन्सच्या नावावर असा विक्रम आहे की तिला सर्वात कमी वयात एकदा नव्हे तर दोन ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.

पहिल्यांदा तिला 'सिल्व्हर लिनिंग्स प्लेबुक' या चित्रपटासाठी आणि दुसऱ्यांदा 'चिल्ड्रन ऑफ लेसर गॉड' या चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळालं होते. दोन्ही वेळा तिचे वय 23 वर्षांपेक्षा कमी होते.

जेनिफरने 2019 साली कुक मॅरोनीशी लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे.