Red Section Separator
वारंवार केस विंचरू नये.
Cream Section Separator
सिल्कच्या उशीचे कव्हर वापरा.
केसांना आवर्जून तेल लावणे.
बाहेर जाताना केस व्यवस्थित रित्या झाकून घ्या
कुरळे केस धुतल्यानंतर त्यावर खूप अधिक वेळ टॉवेल गुंडाळून ठेवू नये.
अंघोळीनंतर कुरळे केस जाेर लावून पुसूही नये.
कुरळे केस धुतल्यानंतर कंडीशनर आवर्जून लावा.
कंडीशनर लावल्यामुळे केस जास्त गुंतणार नाहीत आणि गरजेपेक्षा अधिक फुगणारही नाहीत.
ओले असणारे कुरळे केस सुकविण्यासाठी ड्रायरचा उपयोग करू नका.