Red Section Separator
दिवाळीत आपल्याला मित्र किंवा नातेवाईकांकडून अनेक प्रकारच्या मिठाई खाण्यास मिळतात
Cream Section Separator
या दिवसात सतत गोडाचे पदार्थ खाऊ आपल्याला कंटाळा येऊ लागतो
अशावेळी त्या मिठाई फेकून देण्याची सुद्धा इच्छा होत नाही.
कुल्फी : जर दिवाळी आपल्या घरात मिठाई जास्त प्रमाणात आली असेल तर आपण त्याची कुल्फी बनवू शकतो.
मिठाईमध्ये दूध घालून तिला मंद आचेवर शिजवून घ्या व कुल्फी मोल्डमध्ये टाका.
स्वीट चपाती : मुलांच्या आवडीची गोड चपातीमध्ये आपण या मिठाईचा वापर करु शकतो.
खीर : खीरमध्ये आपण मिठाईचा मावा म्हणूनही उपयोग करु शकतो.
रबडी : उरलेल्या मिठाईची आपण टेस्टी अशी रबडी बनवू शकतो व तिची चव चाखू शकतो
केक : तसेच या मिठाईचा आपण केकमध्ये देखील वापर करु शकतो ज्यामुळे त्याला एक वेगळी चव येईल.