Red Section Separator

दक्षिण आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरन 11 सप्टेंबर रोजी तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Cream Section Separator

श्रियाने बॉलिवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.

तिने दक्षिणेतील अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

एका चित्रपटात काम करण्यासाठी ती 3 ते 4 कोटी रुपये घेते.

साऊथमध्ये श्रियाला पहिली ओळख 'शिवाजी' (2007) चित्रपटातून मिळाली.

श्रिया काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिने एका मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केले होते, ज्यामुळे खूप वाद झाला होता.

श्रियाने 2018 मध्ये परदेशी वंशाच्या अँड्र्यू कोशेव्हशी गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

श्रिया आता राधा नावाच्या मुलीची आई आहे. श्रिया तिच्या मुलीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.