Red Section Separator
जर्मनीची रहिवासी एलिस स्मिड ही सर्वात हॉट खेळाडू म्हणून ओळखली जाते.
Cream Section Separator
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी एलिस स्मिड ही जगातील हॉट ऍथिलीट म्हणून ओळखली जाते.
एलिस इतकी सुंदर आहे की तिचे इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोविंग आहे.
एलिसने इन्स्टासह आपल्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत, त्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.
गेल्या काही दिवसांत एलिसने इन्स्टाग्रामवर आपले बिकीनीवरील फोटो पोस्ट केले आहेत.
एलिस जर्मनीची सर्वात कमी वयाची धावपटू आहे, आपल्या खेळाने तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
2017 साली एलिसने युरोपियन अंडर 20 मध्ये एका शर्यतीत सिल्वर मेडल पटकावले होते.
एलिसने नुकतचे आपल्या बिकीनीमध्ये फोटो पोस्ट केले असून हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.