Red Section Separator

निया शर्मा तिच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांची मने घायाळ करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

Cream Section Separator

निया शर्माने स्वतः खुलासा केला होता की ती तिच्या परफेक्ट फिगरसाठी खूप मेहनत घेते.

पांढऱ्या डीप नेक ड्रेस आणि पोनीमध्ये निया शर्मा हॉट दिसत आहे.

निया शर्माचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे.

निया शर्मा अनुपमा फेम अभिनेता पारस कालनावतला डेट करत आहे.

निया शर्मा बॉयफ्रेंड पारस कालनावतसोबत 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार

निया शर्माने तिच्या करिअरची सुरुवात 'काली' या मालिकेतून केली होती, मात्र तिला 'एक हजारों में मेरी बहना' मधून ओळख मिळाली.