Red Section Separator
मराठी मालिका सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात यामुळे मालिकांचा TRP देखील चागंलाच वाढतो.
Cream Section Separator
दरम्यान या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला असून कोणती मालिका टॉप 10 मध्ये आहे. ते आपण जाणून घेऊ.
टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.
'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.
Red Section Separator
'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.
Red Section Separator
'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे.
Red Section Separator
टीआरपीच्या शर्यतीत 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे.
'स्वाभीमान' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.1 रेटिंग मिळाले आहे.
नव्या स्थानावर 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका आहे. या मालिकेला 3.5 रेटिंग मिळाले आहे.
'मन उडू उडू झालं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3
.1 रेटिंग मिळाले आहे.