Red Section Separator
Motorola ने शेवटी Moto G72 स्मार्टफोनची लॉन्च तारीख जाहीर केली आहे.
Cream Section Separator
हा फोन खरेदीसाठी Flipkart वर सूचीबद्ध केला जाईल.
Moto G72 हा फोन भारतात 3 ऑक्टोबरला लॉन्च होईल.
या फोनमध्ये 108MP अल्ट्रा-पिक्सेल कॅमेरा दिला जाईल.
फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस स्पीकर देखील दिले जातील.
याशिवाय हा फोन Mediatek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज असेल.
फोनची बॅटरी 5000mAh असेल, ज्यामध्ये 33W TurboPower चार्जिंग सपोर्ट असेल.
सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही दिला जाईल.
मेटोराइट ग्रे आणि पोलर ब्लू कलर पर्याय उपलब्ध असतील.