Red Section Separator

वैशाली ठक्कर : वैशाली फक्त 30 वर्षांची होती. तिचा मृतदेह घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Cream Section Separator

प्रत्युषा बॅनर्जी : प्रत्युषा बॅनर्जी फक्त 24 वर्षांची होती. प्रत्युषाने 1 एप्रिल 2016 रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती.

सेजल शर्मा : 2020 मध्ये टीव्ही मालिका 'दिल तो हॅप्पी है जी' अभिनेत्री सेजल शर्माने राहत्या घरी आत्महत्या केली होती.

सेजल शर्मा ही फक्त 26 वर्षांची होती. सुसाईड नोटमध्ये तिने आत्महत्येचे कारण नैराश्य असल्याचे म्हटले होते.

कन्नड टीव्ही मालिका अभिनेत्री सौजन्या हिने 2021 मध्ये बंगळुरू येथील तिच्या घरी आत्महत्या केली होती.

सुसाईड नोटमध्ये 25 वर्षीय सौजन्याने बिघडत चाललेली तब्येत आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या समस्या हे कारण सांगितले होते.

अभिनेत्री कुलजीत रंधावा हिने 2006 साली आत्महत्या केली होती. कुलजीत ही फक्त 30 वर्षांची होती.

प्रेमात फसवणूक झाल्याचे कुलजीत रंधावा हिने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.

अभिनेत्री नफिसा जोसेफ हिने 2004 साली गळफास लावून आत्महत्या केली होती. ती फक्त 26 वर्षांची होती.