Red Section Separator
बऱ्याच दिवसांपासून पडद्यावर न दिसणारे अनेक कलाकार लवकरच पुनरागमन करणार आहेत.
Cream Section Separator
भाबी जी घर पर है फेम शिल्पा शिंदेने बिग बॉस ११ ची ट्रॉफी जिंकली होती. आता ती झलक दिखला जा 10 मध्ये झळकणार आहे.
Red Section Separator
मोहित सहगल आणि सनाया इराणी यांना एका शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे.
टीव्हीच्या सर्वात हॉट कलाकारांपैकी एक असलेल्या व्हिव्हियन डिसेनाचे पुनरागमन होण्याची चिन्हे आहेत.
Red Section Separator
'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये काम केलेला अभिनेता मोहसिन खान लवकरच एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.
प्राची देसाईही बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही शोमध्ये दिसली नाही.
प्राची देसाईला बिग बॉस 16 ची ऑफर मिळाली आहे.
Red Section Separator
नीती टेलरने लग्नानंतर वूट या वेब सीरिजद्वारे पुनरागमन केले.
झलक दिखला जा 10 साठी त्याने संमतीही दिल्याचे सांगितले जात आहे.