Red Section Separator

इंडोनेशियाने पाम तेलावर घातलेली निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Cream Section Separator

त्यामुळे येणाऱ्या काळात भारतात तेलाची आवक वाढून तेल स्वस्त होऊ शकते.

Red Section Separator

येणाऱ्या काळात महागाईपासून सामान्यांना थोडा दिलासा मिळू शकतो.

पाम ऑईलचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवर निर्बंध घातल्याने भारतात तेलाचे दर वाढले होते.

Red Section Separator

मात्र आता इंडोनेशियाने निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे भारतात तेलाची आवक वाढून दर स्वस्त होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

इंडोनेशियाकडून पाम तेलावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Red Section Separator

सोमवारपासून पुन्हा एकदा तेल निर्यातीला सुरुवात होणार आहे. इंडोनेशियाकडून भारत मोठ्याप्रमाणात पाम तेलाची आयात करतो.

भारत दरवर्षी तब्बल 80 लाख टन पाम ऑईलची आयात करतो. भारतामध्ये एकूण तेल वापरापैकी 40 टक्के हिस्सा हा एकट्या पाम तेलाचा आहे.