Red Section Separator

बदाम पौष्टिक असतात; बुद्धिवर्धक असतात; त्वचेसाठीही चांगले असतात.

Cream Section Separator

त्यामुळे बदाम दररोज खाण्याचा सल्ला दिला जातो.

अनेक जण रात्री बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी खातात.

बदाम उपयुक्त असले, तरी काही जणांसाठी मात्र ते हानिकारक ठरतात.

बदामात फायबर्स जास्त प्रमाणात असल्याने पचनसंस्थेचं चक्र बिघडू शकतं.

जास्त बदाम खाल्ल्यास शरीराची पाण्याची गरज वाढून Acidity होते.

म्हणून पचनाच्या तक्रारी असलेल्यांनी बदाम खाऊ नयेत.

बदामांमध्ये Oxalates खूप असल्याने Kidney Stones चा धोका वाढतो.

पित्ताशयात खडे असलेल्यांनी, मुतखड्याचा त्रास असलेल्यांनी बदाम खाऊ नयेत

High Blood Pressure चा त्रास असलेल्या व्यक्तींनी बदाम आहारात ठेवू नयेत

बदामांमध्ये कॅलरीज, फॅट्स खूप असल्याने वजनवाढीसाठी ते उपयुक्त आहेत.

त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी बदाम खाणं टाळलेलंच चांगलं.