Red Section Separator

रोजच्या आहारात अनेक निरोगी पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते.

Cream Section Separator

मात्र अन्न कसे खावे यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

भूक लागल्याशिवाय खाऊ नका

अन्न बसून खाणे चांगले

खाताना टीव्ही, मोबाईल बघू नका

जेवताना पूर्णपणे अन्नावर लक्ष केंद्रीत करा

शक्यतो, गरम अन्न खा

नेहमी अन्न व्यवस्थित चावून खावे यामुळे पोटाच्या समस्या उद्भवत नाही