Red Section Separator

अनेकांचे केस सिल्की असतात तर काहींचे केस हे कुरळे असतात.

Cream Section Separator

आज आपण कुरळे केसांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊ

केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा

हेअर मास्क वापरा

केसांसाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा

केसांना वाफ द्या

मशीनचा वापर करू नका

अशा टिप्स वापरून तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.