Red Section Separator

गेल्या 14 वर्षांपासून भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर  'तारक मेहता का उल्टा चष्मा' राज्य करत आहे.

Cream Section Separator

वेळोवेळी कलाकारांनी शो मधून बाहेर पडणे व कमकुवत स्क्रिप्टमुळे प्रेक्षक आता जुनेच भाग पाहू लागले आहे.

दयाबेन, रोशन सिंग सोढी आणि तारक मेहता यांच्यासह अनेक कलाकारांनी अलीकडच्या काळात शो सोडला आहे.

आता या यादीत राज अनडकट उर्फ टप्पू हे नवीन नाव सामिल झालं आहे.

टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनडकटने या शोला अलविदा केला आहे.

भाव्या गांधी टप्पूची भूमिका साकारत होता. 2008 ते 2017 अशी 9 वर्षे त्याने या शोमध्ये टप्पूची भूमिका साकारली

पण 2017 नंतर राज अनाडकटने ही भूमिका हाती घेतली होती. 5 वर्षांनंतर त्याने हा शो देखील सोडला.

Red Section Separator

दिशा वाकानी दयाबेनच्या भूमिकेत परत येणार नाही. परंतु तिची भूमिका परत येणार आहे.