Red Section Separator

देशातील तेल विपणन कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Cream Section Separator

महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Red Section Separator

महाराष्ट्रात तेलाच्या दरात कपात करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.

नवीन दर काय असणार आहे हे आपण जाणून घेऊ

Red Section Separator

महाराष्ट्रात पेट्रोलचे दर 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

मुंबईत एक लिटर पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपयांना विकले जात आहे. .

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये आहे.

Red Section Separator

चेन्नईत एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये आहे.

कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल 106.03 रुपयांना तर डिझेल 92.76 रुपयांना मिळत आहे.