Red Section Separator
एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहे.
Cream Section Separator
नुकतेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 दिवस पूर्ण केले आहेत.
विशेष बाबा म्हणजे 'आरआरआर' सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
'आरआरआर' या सिनेमाने जगभरात 1150 कोटींचा गल्ला जमवला आहे.
हा सिनेमा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे.
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला आहे.
'आरआरआर' सिनेमाने पहिल्या दिवशी 165.50 कोटींची कमाई केली होती.
'आरआरआर' या सिनेमाने देशात 772.1 कोटींची कमाई केली.
तर जगभरात या सिनेमाने 1111.7 कोटींचा गल्ला जमवला.