Red Section Separator

टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

Cream Section Separator

प्रत्येक भाजी किंवा जेवणाच्या पदार्थात टोमॅटोचा वापर होतोच.

सलाड आणि पिझ्झा-पास्ता सारख्या पदार्थांमध्येही टोमॅटोचा वापर केला जातो.

फ्रीजमध्ये आपण बऱ्याच भाज्या आणि टोमॅटो ठेवतो.

मात्र, अनेकदा फ्रीजमध्येही टोमॅटो खराब होतात.

टोमॅटोच्या मागे असलेला हिरवा भाग काढू नका, यामुळे टोमॅटो बराच काळ ताजा राहतो.

टोमॅटो ठेवताना त्याचा देठ खालच्या बाजूला आणि टोमॅटोचा लाल भाग वरच्या बाजूला असला पाहिजे.

अशा प्रकारे टोमॅटोची काळजी घेतल्यास टोमॅटो जास्त काळ ताजे राहतात

टोमॅटो प्लास्टिकच्या पिशवीत किंवा बॉक्समध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा.