Red Section Separator
जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत भारतीय उद्योगपतींचे वर्चस्व कायम आहे.
Cream Section Separator
टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर पोहचले आहे.
Red Section Separator
आशियातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी चौथ्या क्रमांकावर आहेत.
Red Section Separator
मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $90.7 बिलियन झाली आहे.
Red Section Separator
सध्या नवव्या क्रमांकावर असलेल्या सर्जी ब्रिनला अंबानींनी मागे टाकले आहे.
Red Section Separator
ब्रिन 89.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 10 व्या क्रमांकावर आहे.
Red Section Separator
उद्योगपती गौतम अदानी $115.8 अब्ज संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहे.
Red Section Separator
रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी आता गौतम अदानी यांच्या पाच स्थानांनी मागे आहेत.
Red Section Separator
फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकली तर सध्या दोघांच्या संपत्तीत 25.1 अब्ज डॉलरचे अंतर आहे.
Red Section Separator
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क अव्वल अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.
Cream Section Separator
फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट 157.1 अब्ज डॉलर्ससह जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Cream Section Separator
Amazon चे जेफ बेझोस 148.1 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.