Red Section Separator
संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे उद्योगपती मुकेश अंबानी जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर झाले आहेत.
Cream Section Separator
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी आता 11 व्या क्रमांकावर घसरले आहेत.
इलॉन मस्क 237.9 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
149.3 अब्ज डॉलर्स संपत्तीसह फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्ट दुसऱ्या स्थानी आहे.
Amazon चे जेफ बेझोस 141.2 बिलियन डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत.
मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स 124.6 अब्ज डॉलर्स संपत्तीसह यादीत चौथ्या स्थानावर आहेत.
105 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अदानी हे पाचव्या स्थानावर आहे.
लॅरी पेज 102.6 अब्ज डॉलर्ससह सहाव्या स्थानावर आहे.
लॅरी एलिसन 99 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सातव्या स्थानावर आहे.
हाव्या स्थानावर आहे.
98.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सेर्गे ब्रिन हे आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
हाव्या स्थानावर आहे.
वॉरेन बफे देखील श्रीमंतांच्या यादीत नवव्या स्थानावर घसरले आहेत.
हाव्या स्थानावर आहे.
अब्जाधीश स्टीव्ह बाल्मर 88.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 10व्या स्थानावर पोहोचला आहेत.
हाव्या स्थानावर आहे.