Red Section Separator

नोकरी शोधण्यापूर्वी आपण सर्वजण कंपनीच्या ब्रँड मूल्याची माहिती नक्की घेतो.

Cream Section Separator

याचे कारण म्हणजे आपण जिथे काम करणार आहोत, त्या कंपनीचा जॉब सिक्युरिटी, पगार आणि इतर फायदे...

तुम्हीही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर जाणून घ्या टॉप 10 कंपनी कोणत्या आहेत

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट इंडिया हि अग्रस्थानी आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडिया यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अॅमेझॉन इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेवलेट पॅकार्ड चौथ्या स्थानावर आहे

इन्फोसिस पाचव्या स्थानावर आहे

विप्रो सहाव्या स्थानावर आहे 

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सातव्या स्थानावर आहे

टाटा स्टील आठव्या स्थानावर आहे

टाटा पॉवर कंपनी नवव्या स्थानावर आहे

सॅमसंग 10व्या स्थानावर आहे. .