Red Section Separator

देशात एसयूव्हीची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाही आहे.

Cream Section Separator

रोज नवनवीन मॉडेल बाजारात येते. लोक सेडानमधून एसयूव्हीकडे वळत आहेत

आम्ही तुम्हाला सप्टेंबर महिन्यात विकल्या गेलेल्या टॉप 5 SUV बद्दल माहिती देत आहोत.

Hyundai Creta :12,806 युनिट्स विकल्या

Kia Seltos :11,000 युनिट विकले

मारुती सुझुकी ग्रँड विटारा : 4,769 युनिट्स विकल्या

स्कोडा कुशक : 2,224 युनिट्स विकल्या

Volkswagen Taigun :1,994 युनिट्स विकल्या