Red Section Separator

टाटा अल्ट्रोझ : Tata Altroz देखील ग्लोबल NCAP द्वारे 5 स्टार रेटिंगसह भारतातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत अग्रस्थानी आहे.

Cream Section Separator

टाटा नेक्सॉन : टाटा नेक्सॉनला भारतीय बाजारपेठेत खूप पसंती दिली जाते.

टाटा नेक्सॉनला ग्लोबल NCAP ने क्रॅश चाचणी अहवालात याला 5 स्टार रेटिंग दिले आहे.

टाटा पंच कारला सुरक्षिततेच्या दृष्टीने 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

महिंद्रा XUV 300 : Mahindra XUV 300 त्याच्या मजबूतपणासाठी ओळखले जाते

Mahindra XUV 300 या SUV ला सुरक्षिततेसाठी 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

महिंद्र मराझोला ग्लोबल क्रॅश टेस्ट रिपोर्टमध्ये 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

इतर महिंद्राच्या वाहनांच्या तुलनेत मराझो कमी सुरक्षित आहे.

फोक्सवॅगन पोलोला ४ स्टार रेटिंग मिळाले आहे.

Tata Tiago ला ग्लोबल NCAP द्वारे 4 स्टार रेटिंग मिळाले आहे.

रेनॉल्ट डस्टरला ग्लोबल NCAP द्वारे 3 स्टार रेटिंग मिळाले आहे.