Red Section Separator

जुलै 2021 मध्ये 2,94,290 युनिट्सची विक्री झाली.

Cream Section Separator

जुलै 2022 मध्ये 3,41,112 युनिट्सची विक्री झाली आहे.

आकडेवारी पहिली असता एकूण 16 टक्के वाढ झाली आहे.

मारुती सुझुकी : मारुती सुझुकीने जुलै 2022 मध्ये 1,42,850 युनिट्सची विक्री केली आहे.

HYUNDAI : जुलै 2021 मध्ये 48,042 युनिट्सची विक्री झाली. जुलै 2022 मध्ये 50,500 युनिट्सची विक्री झाली आहे.

टाटा मोटर्स : टाटा मोटर्सने जुलै 2022 मध्ये 47,506 युनिट्सची विक्री नोंदवली. गेल्या वर्षी 30,184 युनिट्सची विक्री झाली होती.

महिंद्रा : जुलै 2022 मध्ये, 27,862 युनिट्स विकल्या गेल्या, गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये 20,797 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

किया : कंपनीने जुलै 2021 मध्ये 15,016 युनिट्सची विक्री केली होती. जुलै 2022 मध्ये एकूण 22,022 युनिट्सची विक्री झाली आहे.

टोयोटा : जुलै 2021 मध्ये कंपनीने एकूण 13,103 युनिट्सची विक्री केली होती. जुलै 2022 मध्ये 19,693 युनिट्सची विक्री झाली आहे.