Red Section Separator

वाढत्या महागाईवर योग्य उपाय म्हणून ईलेक्ट्रिक टू व्हीलरचा वापरण्याचा कल सर्वसामान्य लोकांचा आहे.

Cream Section Separator

भारतातील टॉप 5 बेस्ट इलेक्ट्रिक टू व्हीलरची माहिती सांगणार आहोत.

यामध्ये इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर दोन्हींचा समावेश आहे.

Komaki Ranger : एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 220km च्या रेंजमध्ये धावू  शकते. या ई-बाईकची किंमत 1.85 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.

Ola Electric S1 Pro : एका सिंगल चार्जमध्ये 181km पर्यंत धावू शकते. Ola Electric S1 Pro  या स्कूटरची किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरु होते.

Oben Electric Rorr : एकदा बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर ही बाईक 200km पर्यंत चालू शकते. या बाईकची किंमत 1.02 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.

Tork Motors Kratos : एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक 180km पर्यंत धावू शकते. या बाईकची किंमत 1.23 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते.

Odysse Hawk Plus : या बॅटरीला एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 170 किमी पर्यंत धावू शकते.या स्कूटरची किंमत 1.17 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम)  सुरु होते.