Red Section Separator

जगातील सर्वात उंच शंकराची मूर्ती राजस्थानमध्ये आहे

Cream Section Separator

जगातील सर्वात उंच शंकराच्या मूर्तीच्या लोकार्पणाचा सोहळा 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत चालणार आहे

उंच टेकडीवर '51 बिघा' भूखंडावर लिफ्ट, पायऱ्या, हॉल आदी सोयीसुविधा, शंकराच्या जटेतील गंगेच्या जलधारेमुळे वाढली मूर्तीची उंची

3 हजार टन स्टील, लोखंड, अडीच लाख क्यूबिक टन काँक्रिट, वाळू वापरून तयार केलेली मूर्ती 250 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासमोर टिकू शकते

जगातील सर्वात उंच तसेच भक्कम आणि सुरक्षित शंकराची मूर्ती

रात्री आकर्षक रोषणाईमुळे सुंदर दिसते शंकराची मूर्ती

मोठ्या भूकंपातही टिकू शकेल अशी शंकराची मूर्ती

नंदी समोर शंकराची जगाती सर्वात उंच मूर्ती अतिशय सुंदर दिसते