Red Section Separator

जगातल्या लोकप्रिय पर्यटनस्थळांची यादी TripAdvisor ने प्रसिद्ध केली.

Cream Section Separator

मॉडर्न संस्कृती, इतिहास, Adventure, Shopping आदींची सांगड घालणारं दुबई अव्वल ठरलं आहे

Many Worlds in One चा अनोखा अनुभव देणारं लंडन शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे

तिसरं आहे Tropical Yucatan Climateचा अनुभव देणाऱ्या फॅमिली रिसॉर्ट्सचं Cancun (Mexico)

चौथ्या क्रमांकावर असणारं Bali म्हणजे Living Postcard आणि फँटसीसारखा वाटणारा स्वर्गच जणू

वैभवशाली इतिहास असलेलं Crete (Greece) शहर म्हणजे मध्ययुगीन कालखंडातला दागिनाच आहे

त्यानंतर येणारी Timeless City अर्थात रोम.. हे पिझ्झा, खुली मार्केट्स आणि थक्क करणाऱ्या ऐतिहासिक स्थळांचं कोलाजच आहे

Cabo San Lucas शहर ओळखलं जातं सुंदर बीचेस, Water Activities आणि नाइटलाइफसाठी

अनेक संस्कृतींचा ठसा उमटलेली आणि आजही त्याचा अनुभव देणारी भूमी म्हणजे Istanbul

Leisure आणि Liveliness च्या एकत्रित अनुभवासाठी पॅरिससारखं दुसरं शहर नाही.

विंडसर्फिंगसाठी आदर्श असलेलं, कोरल रीफ्सचं Hurghada (Egypt) शहर 10व्या क्रमांकावर आहे