Red Section Separator
फिरायला जायचा प्लॅन आखतायत तर जाणून घ्या काही बेस्ट ठिकाण
Cream Section Separator
तवांग अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ते एक सुंदर डेस्टिनेशन आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित असलेल्या श्रीनगरला भारताचे नंदनवन म्हटले जाते.
सिक्कीम हे एक अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. बर्फाच्छादित पर्वत तुम्हाला मंत्रमुग्ध करतील.
स्पिती हिमाचल प्रदेश मध्ये स्थित आहे. हे ठिकाण स्वतःच खूप सुंदर आहे.
रोहतांग पास मनाली जवळ आहे. येथे अनेकदा बर्फ पडतो.
पर्यटकांमध्ये लेहला एक खास ओळख आहे.
लेह लडाखला साहसी प्रेमी दरवर्षी लाखोंच्या संख्येने येतात.