Red Section Separator

तुम्हाला परदेशात स्थायिक व्हायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

Cream Section Separator

आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला सेटलमेंटसाठी काहीही खर्च करावा लागत नाही.

त्याचबरोबर तुम्हाला येथे स्थायिक होण्यासाठी लाखो रुपये दिले जातात.

जर तुम्हाला स्वस्तात परदेशात स्थायिक व्हायचे असेल तर तुम्ही ग्रीसमधील अँटिकिथेरा बेटावर घर बांधू शकता.

ग्रीस येथे तुम्हाला फक्त 43 हजार रुपयांमध्ये घर बांधण्यासाठी जमीन मिळू शकते.

तुम्ही अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर ओक्लाहोमा राज्यातील तुलसा हे शहर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

तुलसा येथे स्थायिक झाल्यावर तुम्हाला अनुदान म्हणून 7.4 लाख रुपये मिळतील.

अमेरिकेतील बेमिडजी शहरात स्थलांतरित झाल्यावर तुम्हाला अनुदान म्हणून 1.8 लाख रुपये मिळतील.

इटलीतील कँडेला आणि कॅलाबेरिया या शहरांमध्येही शिफ्ट होऊ शकता. येथे एकच व्यक्ती स्थायिक झाल्यास एक लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान दिले जाईल.

कॅलेब्रियामध्ये 3 वर्षांच्या वास्तव्यादरम्यान 24 लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळू शकते.

स्पेनमध्ये स्थायिक होण्यासाठी तुम्हाला 2.6 लाख रुपये मिळू शकतात.

स्वित्झर्लंडमधील अल्बिनेन येथे स्थायिक झाल्यावर तुम्हाला 21 लाखांपेक्षा जास्त रक्कम दिली जाईल.