Red Section Separator
घशावी खवखव, आवाज बसणे ही सामान्य बाब आहे.
Cream Section Separator
काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला आराम पडेल
प्रदूषणामुळे घशाला त्रास होऊ शकतो, प्रदूषणामुळे खोकला आणि अस्थमाचा त्रास वाढू शकतो.
खाद्य पदार्थ, झाडे, पाळीव जनावर तसेच धुळीमुळे ऍलर्जी होऊन घशाची खवखव होऊ शकते.
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाची खवखव दूर होते.
हळदीत नैसर्गिक अँटीबायोटिक गुण असतात, त्यामुळे दूधात हळद घातल्यास गळ्याला आराम पडतो.
एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध, लिंबाचा रस प्यावा, त्यामुळे आराम पडतो.
गळ्यात खवखव होत असेल तेव्हा हायड्रेट राहणे गरजेचे आहे, अशा वेळी गरम पदार्थांचे सेवन करा.