Red Section Separator

आयुर्वेदात तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.

Cream Section Separator

तुळशीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

मधुमेहाच्या रुग्णांची तुळशीच्या चहाचे सेवन केल्यास फायदा होतो.

तुळशीच्या चहाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

तुळशीमध्ये एडाप्टोजेन आणि स्ट्रेसबस्टर असतं, त्यामुळे तुळशीच्या चहामुळे ताणही कमी होतो

सर्दी खोकला दूर करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुळशीच्या चहाचा उत्तम पर्याय आहे.

तुळशीच्या चहाचे सेवन केल्यास ताण हलका होतो आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.

तुळशीच्या चहाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.