Red Section Separator

हळद हि आरोग्यवर्धक मानले जाते व दूध देखील पौष्टिक असते.

Cream Section Separator

मात्र या दोन्ही पदार्थांचे एकत्रित सेवन केल्याने शरीराला काही तोटा देखील आहे. हे जाणून घ्या

गर्भवती महिलेने हळदीचे दूध जास्त प्रमाणात सेवन करू नये कारण त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

दूध आणि हळद यांचे जास्त सेवन केल्याने तुमचे यकृत कमकुवत होऊ शकते.

हळदीचे दूध जास्त प्रमाणात प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

मधुमेही रुग्णांनीही हळदीचे दूध पिणे टाळावे कारण हळदीचा प्रभाव गरम असतो.

कावीळ झाल्यास हळदीच्या दुधाचे सेवन करू नये.

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या हळदीच्या दुधाचे हे दुष्परिणाम नक्की लक्षात ठेवा.