Red Section Separator

आजकाल सब्स्क्रिप्शन घेऊन OTT प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज आपण पाहू शकतो.

Cream Section Separator

मात्र ऑटो सबस्क्रिप्शनमुळे तुमचेही पैसे कट होत असतील ते ऑटो सबस्क्रिप्शन बंद करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

सर्वप्रथम वेब ब्राउझरवरून Netflix पोर्टल उघडा आणि तुमच्या खात्यात लॉग इन करा.

वरच्या डाव्या कोपर्‍यातील तीन ओळींवर टॅप करा.

यानंतर मेनूच्या तळाशी असलेल्या अकाउंटवर टॅप करा.

नंतर खाली स्क्रोल करा आणि बिलिंग माहिती अपडेट करा वर टॅप करा.

आता पेमेंट पद्धतीवर टॅप करून तुमच्या पेमेंट पद्धतीची माहिती एंटर करा.

Netflix वर स्वयं-पेमेंट थांबवण्याचे एक कारण निवडा.