Red Section Separator
'भाबी जी घर पर हैं' या मालिकेच्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.
Cream Section Separator
ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे.
आज आम्ही तुम्हाला या मालिकेतल्या कलाकारांच्या मानधनाबाबत सांगणार आहोत.
अभिनेता आसिफ शेख प्रत्येक एपिसोडसाठी 70,000 रुपये फी घेतो.
अभिनेता रोहितेश गौर हा 60 हजार रुपये प्रति एपिसोड फी घेतो.
अभिनेत्री शुभांगी अत्रेही प्रत्येक एपिसोडसाठी 40 हजार रुपये घेते.
अभिनेता सानंद वर्मा प्रत्येक एपिसोडसाठी निर्मात्यांकडून 25-30 हजार रुपये घेतो.
'मलखान' प्रत्येक एपिसोडसाठी 20-25 हजार रुपये मिळतात.