Red Section Separator

टीव्ही अभिनेता राम कपूरने अलीकडेच पोर्शे 911 कॅरेरा खरेदी केली आहे.

Cream Section Separator

या कारची किंमत 1.82 कोटी रुपये आहे.

बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये दिसलेल्या असीम रियाझकडे 1.62 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू 5 सीरीज एम कार आहे.

शिवांगी जोशीने 45 लाखांची जग्वार घेतली आहे.

कॉमेडी किंग कपिल शर्मा अनेक महागड्या गाड्यांचा मालक आहे.

कपिलकडे Volvo X30, Range Rover, Mercedes S350 आदी कार आहेत.

श्वेता तिवारी BMW 7 सीरीज कारची मालकीण आहे.

या BMW कारची किंमत जवळपास 1.38 कोटी रुपये आहे.