Red Section Separator
टीआरपी रिपोर्ट नुसार यंदाच्या आठवड्यातील टॉप 10 मालिकांची नावे आपण जाणून घेऊ.
Cream Section Separator
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.
'रंग माझा वेगळा' ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
'आई कुठे काय करते' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या क्रमांकावर आहे.
टीआरपीच्या शर्यतीत 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका पाचव्या स्थानावर आहे.
'रंग माझा वेगळा' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे.
White Line
टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आहे
नव्या स्थानावर 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका आहे.
टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर 'स्वाभीमान' ही मालिकाआहे.