Red Section Separator

टीव्हीएसची रोनिन ही प्रीमियम स्पेसमध्ये कंपनीची पहिली निओ-रेट्रो स्क्रॅम्बलर स्टाईल मोटरसायकल आहे.

Cream Section Separator

नवीन TVS Ronin मध्ये, तुम्हाला 9 स्पोक अलॉय व्हील आणि ब्लॉक ट्रेड टायर्स पाहायला मिळतात.

Red Section Separator

रॉनिनला एक सिंगल पीस सीट व टीयर ड्रॉप आकाराची टाकी मिळते.

बाईकचे इंजिन 225.9cc सिंगल-सिलेंडर युनिट आहे.

Red Section Separator

रोनिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे जे मोटरसायकलला अतिशय कमी वेळेत जलद गती देते.

Red Section Separator

इंजिनला 'लो नॉइज फेदर टच स्टार्ट'साठी ऑइल कूलर आणि इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटरदेखील मिळतो.

चांगल्या सस्पेंशनसाठी अपसाइड डाउन फ्रंट फोर्क्स आणि रिअर मोनोशॉक समाविष्ट केले आहेत.

Red Section Separator

ही बाईक TVS Ronin SS, TVS Ronin DS आणि TVS Ronin TD या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Red Section Separator

किंमती 1.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात. 

टॉप-एंड रोनिन टीडी व्हेरियंट गॅलेक्टिक ग्रे आणि डॉन ऑरेंज कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.